ज्ञानेश्वरी अर्जुन…एक चिंतन (Marathi Edition)


Value: ₹ 149.00
(as of Jun 25,2021 00:44:55 UTC – Particulars)


लेखकाचा परिचय

लेखक हे पारंपरिक वारकरी संपदायातील कीर्तनकार असून त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील ‘वारकरी शिक्षण संस्था’ येथे झालं. त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वांत कठीण असणाऱ्या ‘न्यायशास्त्रा’चं शिक्षण श्रीगुरु श्री 1008 स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज व्दादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदीवली येथे गुरुकुल पद्धतीने 9 वर्षं शिक्षण घेऊन वाराणशी विद्यापीठाची ‘न्यायाचार्य’ ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) करून ‘वारकरी संतांची कूटरचना’ या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच्‌.डी. संपादन केली. सध्या ते श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेवरी व संस्कृतचे अध्ययन-अध्यापन चालू आहे. पारंपरिक व आधुनिक दोन्ही अभ्यास असणारे असे हे लेखक आहेत. “ज्ञानेवरीतील अर्जुन’’ हे चिंतन ज्ञानेवरी अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यात मानसिक समस्येचं समाधान आहे.

See also  Sri Panch Ratan Gita Code 21 Sanskrit (Hindi Edition)
iamin.in participates in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn advertising fees by advertising and linking to Amazon.in. Amazon and the Amazon logo are trademarks of Amazon.in, Inc. or its affiliates.iamin.in is a participant in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn fees by advertising and linking to Amazon.in. Some links on this site will lead to a commission or payment for the site owner.