Netra: हत्या कि आत्महत्या (Marathi Edition)


Value: ₹ 49.00
(as of Jul 24,2021 11:19:02 UTC – Particulars)


सकाळच्या वेळेला कार्यालयात मी, नेत्र आणि इन्स्पेक्टर अशोक चहा पीत बसलो होतो. त्यांच्या सोबत प्रकरणाची फाईल होती. मागील प्रकरणाच्या किस्सेचे अनावरण करत असतांना त्याने उचलुन वाचायला सुरवात केली. त्याला लक्ष्यपूर्वक वाचतांना पाहून, हातातील चहाचा कप समोर टेबलवर ठेवत हसत म्हणाले.

“ ती कुमारी दिपाली जगताप हिच्या आत्महत्या प्रकरणाची फाईल आहे. अगदी साधी आणि सरळ केस आहे. मुलीने स्वतःच्या मर्जीने आत्महत्या केली आहे. तसे तिने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.”

त्याने फाईल टेबलवर ठेवली. “ तुम्ही घटनास्थळ, आणि पुरावे नीटपणे बघितले नाहीत. सुरवातीला पाहून असेच वाटेल, पण हि हत्या आहे.”

“ ठीक आहे, तुम्ही सांगा माझ्याकडून काय चुक झाली.” इन्स्पेक्टर अशोक उठून नेत्रच्या मागे जावून उभे राहिले.

मीही त्याच्या जवळ जावून उभी राहिली.

See also  Vocabulaire Pratique Français, Anglais, Zanzibarite (Swahili), Fiote, Kibangi-Irébou, Mongo, Bangala
iamin.in participates in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn advertising fees by advertising and linking to Amazon.in. Amazon and the Amazon logo are trademarks of Amazon.in, Inc. or its affiliates.iamin.in is a participant in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn fees by advertising and linking to Amazon.in. Some links on this site will lead to a commission or payment for the site owner.