sangini (Marathi Edition)


Value: ₹ 125.00
(as of Jul 24,2021 10:22:56 UTC – Particulars)


कडवटपणे गर्जत असलेले मेघ आपल्या काळ्याकुट्ट समृद्धीमधून अश्रू ओतू लागले आहेत. सुमधुर अशी कित्येक प्रेमगीते या अश्रूंनी भरलेल्या कुरुपतेच्या छायेत दडपली जात आहेत. तर दुसरीकडे नितळ आसमंताच्या छताखाली कित्येक पक्षी सुमधूर अशा संगीताचे गोडवे स्वखुशीने अर्पण करू लागले आहेत. या अशा नानाविविध रूपे घेऊन जन्माला आलेल्या संगीताच्या धुंदीत हे जादुई विश्व भय, मृत्यू, प्रेम, द्वेष, त्वेष, क्लेश, खेद यांचा अनोखा असा संयोग असलेल्या कित्येक गोष्टींना स्वतःच्या उदरात सामावून घेऊन बसले आहे. यात सुरेख असे अमरत्व असूनदेखील मृत्यूची याचक बनलेली ती, आभासी जगात एकाच देही असंख्य भूमिका निभावणारा तो, विजयानंतरही क्षुल्लक पराजयाने ग्रस्त झालेला तो, शापात शिल्प बनण्याचीदेखील तयारी दर्शविणारा तो व अशा बऱ्याच अनोख्या गोष्टी आहेत. अपरिचितपणे नटलेल्या या जादुई विश्वाची अस्खलित अशी ओळख सांगण्यासाठी जरी ही साहित्यकृती पुरेशी नसली तरी या विश्वाच्या क्षणज्योतीत एखाद्याला रममाण करण्यासाठी मात्र परिपूर्ण आहे.

See also  Bhagavad Gita as It is
iamin.in participates in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn advertising fees by advertising and linking to Amazon.in. Amazon and the Amazon logo are trademarks of Amazon.in, Inc. or its affiliates.iamin.in is a participant in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn fees by advertising and linking to Amazon.in. Some links on this site will lead to a commission or payment for the site owner.